मुलांची नावं ' अ ' आद्याक्षराहून
- आदर्श -
- आदेश - हुकूम
- अधिरा - चंद्र
- आदी - पहिला
- आदिदेव - पहिला देव
- आदिनाथ - पहिला देव
- आदित्य - सूर्य
- आद्य - सर्वात प्रथमं
- आल्हाद - हळुवार
- आकाश -
- आकार -
- आलोक - उजेड
- अकलंक - लंक नसलेला
- अक्रूर - क्रूर नसलेला
- अखिल - संपूर्ण
- अखिलेश - संपूर्ण जगाचा मालक
- अग्रसेन - सेनेच्या अग्रभागी असणारा
- अग्रेय - अग्निपुत्र
- अचल - स्थिर
- अजय - जिंकता न येणारा
- आदित - प्रथम,प्रथमपासून
- आदित्यनाथ - सूर्य
- आदिदेव - प्रथम ईश्वर
- आदिम - सुरुवातीचा, सुरुवातीला
- आनंदकंद - आनंदाचा उगम
- आनंदघन - आनंदाने परिपुर्ण
- आनंदमूर्ती - आनंदाची प्रतिमा
- आनंदरुप - निरंतर आनंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा